तारक तो सामर्थ्य तो
उल्हास व आनंद करू –(2)
किती थोर तो देव
सर्वस्व आपणांस दिले –(2)
तारक तो सामर्थ्य तो
येशू देव युगानयुग आहे –(2)
हा.. हा.. हा.. हा.. हाल्लेलुया
हो.. हो.. हो.. हो.. होसान्ना –(2)
हाल्लेलुया… हाल्लेलुया…हाल्लेलुया –(2)
2. चला हो आता त्याकडे
महिमा स्तुती वर्णू –(2)
स्वर्गाच्या देवाला
स्तुतीचे गीत गाऊ –(2)
तारक तो सामर्थ्य…..
3. त्याचा अनुभव घ्या
किती तो चांगला आहे –(2)
सैतानी बंधनातूनी
आपणांस सोडवितो –(2)
तारक तो सामर्थ्य तो
येशू देव युगानयुग आहे –(2)
हा.. हा.. हा.. हा.. हाल्लेलुया
हो.. हो.. हो.. हो.. होसान्ना –(2)
हाल्लेलुया… हाल्लेलुया…हाल्लेलुया –(2)
Comments
Post a Comment