आला जगात आला, दुनिया बनानेवाला
आला जगात आला, दुनिया बनानेवाला
सोडूनि स्वर्ग सुख, गणदूत देव लोक
झाला गरीब झाला, दुनिया बनानेवाला
येशू हे नाम त्याला, लाभे जगातपतिला
तारावया जगाला, दुनिया बनानेवाला
घे जन्म गोगव्हाणी, बेथलेहेम गांव नामी
इम्मानुएल आला, दुनिया बनानेवाला
होवो जगात शांति, मनुजावरी कृपा ती
जय-कार भूपतीला, दुनिया बनानेवाला
Comments
Post a Comment