आज येशूचा तू स्विकार कर
Marathi Christain Song lyrics
ओल्या मातीचा तू एक साचा,
तुझ्या देहाचा नाही भरवसा --(2)
नको देउ हवाला उद्याचा
आज येशुचा स्वीकार कर,
पश्चाताप कर मानवा --(2)
पश्चाताप कर मानवा --(2)
1.
पातकात वाटते मजा,
भोगशील तू पुढे सजा --(2)
पश्चातापे शरण प्रभुला जा --(2)
सुधर जरा पापी मानवा --(2)
आज येशुचा ...........
2.
शुद्ध करेल रक्त येशुचे,
मुक्त करेल रक्त येशूचे --(2)
राहो आज स्मरण येशूचे --(2)
जाईल जन्म वाया मानवा --(2)
आज येशुचा स्वीकार कर,
पश्चाताप कर मानवा --(2)
पश्चाताप कर मानवा --(2)
Comments
Post a Comment