मी तुज बाप सदैव म्हणावे
मी तुज बाप सदैव म्हणावे
बाप सदैव म्हणावे...(२)
मी तुज बाप सदैव म्हणावे
ख्रिस्तद्वारा लेकरू तव मी
उमगुनि नित्य रमावे
मी तुज बाप सदैव म्हणावे...(२)
जिकडे-तिकडे मज भावंडे
परके कोणी नसावे
मी तुज बाप सदैव म्हणावे...(२)
तव वत्साला साजे ऐसे
शील मदीय असावे
मी तुज बाप सदैव म्हणावे
बाप सदैव म्हणावे
मी तुज बाप सदैव म्हणावे
Comments
Post a Comment