निवडिले आहे मी तुला
निवडिले आहे मी तुला --(2)
देव मोसेस हे बोलला .....(4)
1.
अग्नि रुपाने दिले दर्शन
नमवूनी माथा करितो नमन --(2)
अग्नि द्वारे प्रभु बोलला --(2)
देव मोसेस हे बोलला --(4)
2.
इस्रायालाचा अधिपति होशील
कळप हा माझा तू पाहशील --(2)
मी आहे तुझ्या जोडीला --(2)
देव मोसेस हे बोलला --(4)
3.
जळबुठांचा जळजिभेचा
असशील जर तू भक्त देवाचा --(2)
उने पडणार नाही तुला --(2)
देव मोसेस हे बोलला --(4)
निवडिले आहे मी तुला .... (2)
देव मोसेस हे बोलला ..... (4)
Comments
Post a Comment