कोणी नसे कुणाचा
Marathi Christain Song lyrics
कोणी नसे कुणाचा बंधु सखा रे आपुला
कोणी नसे कुणाचा, बंधु सखा रे आपुला --(3)
1.
कैसा करू भरोसा या आप्त मंडळीचा,
सर्व सुखाचे साथी कोनी नसे कुणाचा,
येताच संकटे ही सोडीती साथ आपुला --(2)
खोटे हे सर्व नाते प्रभु एकलाची आपुला --(2)
कोणी नसे कुणाचा.........
2.
घम हा तुझा रे जीवा आला कसा कळेना,
परके हे सारे वेड्या मन के आपुले जाला,
आभास हा सुखाचा निर्माण तूच केला --(2)
खोटे हे सर्व नाते प्रभु एकलाची आपुला --(2)
कोणी नसे कुणाचा .........
3.
चल रे जीवा तु आता दोघे मिळूनी जाऊ,
ना सोबती ना साथी आई ना बाप भाऊ,
सुख दुख आयुष्याचे कंठवायाचे तुझला --(2)
खोटे हे सर्व नाते प्रभु एकलाची आपुला --(2)
कोणी नसे कुणाचा........
4.
देवा मला दे आता, तव हात आसर्याचा,
सोडू नको तू मझला, आधार तूच माझा,
तू घातले सजन मी लावी आता तिरला --(2)
खोटे हे सर्व नाते प्रभु एकलाची आपुला --(2)
कोणी नसे कुणाचा........
Comments
Post a Comment