आनंद झाला आनंद झाला
Marathi Christain Song lyrics
आनंद झाला आनंद झाला
राजा येशूचा जन्म झाला --(2)
बोला येशूचा जन्म कशाला झाला --(4)
पापांपासून मुक्ती देण्यास झाला
1.
मरियेला मोठा अनुग्रह झाला --(2)
दाविद नगरात जल्लोष झाला --(2)
शांतीचा राजा आला रे आला
राजा येशूचा जन्म झाला --(2)
आनंद झाला.........
2.
बेथलेहेमात येशू जन्मास आला --(2)
कुवारीच्या गर्भी येशू जन्मास आला --(2)
यहुदाचा सिंह आला रे आला
राजा येशूचा जन्म झाला --(2)
आनंद झाला........
3.
(पवित्र) आत्याने येशू जन्मास आला --(4)
राजांचा राजा येशू जन्मास आला --(4)
शैतानाचा नाश करण्यास आला
राजा येशूचा जन्म झाला --(2)
आनंद झाला........
Comments
Post a Comment