होईल वृष्टी कृपेची
होईल वृष्टी कृपेची
(There shall be showers of blessing)
१. होईल वृष्टी कृपेची ईशप्रेमोक्ती असे
तेणे तृष्टी,पुष्टि यांची वृष्टी जगी होतसे
ध्रु. वृष्टी कृपेची! वृष्टी कृपेची हवी
बिंदू येताती दयेची-आम्हां सुवृष्टी हवी
२. होईल वृष्टी कृपेची स्फूर्तिदायी थोर ती
ये झोड भारी वारीची खिंडयाटेकाडांत ती
३. होईल वृष्टी कृपेची, देवा करावी आता
स्वोक्ति करा स्वामी स्वाचि, द्या हर्ष अपेक्षिता
४. होईल वृष्टी कृपेची साधा प्रभू इष्ट काज
ऐसे विनंती ख्रिस्ताचे नावे करीतसु आज
Comments
Post a Comment